JOIN US
मराठी बातम्या / करिअर / JOB ALERT: मुंबईत ICMR 10वी, 12वी उत्तीर्णांना देणार नोकरीची मोठी संधी; आजच असं करा अप्लाय

JOB ALERT: मुंबईत ICMR 10वी, 12वी उत्तीर्णांना देणार नोकरीची मोठी संधी; आजच असं करा अप्लाय

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अप्लाय करायचं आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जानेवारी 2022 असणार आहे.

जाहिरात

राष्ट्रीय प्रजनन स्वास्थ्य अनुसंधान संस्थान, मुंबई भरती

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 24 जानेवारी: राष्ट्रीय प्रजनन स्वास्थ्य अनुसंधान संस्थान, मुंबई (ICMR- National Institute for Research in Reproductive Health) इथे लवकरच काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (NIRRH Mumbai Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. MTS (मल्टी टास्किंग स्टाफ), प्रकल्प तंत्रज्ञ III या पदांसाठी भरती (Government Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अप्लाय करायचं आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जानेवारी 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती    MTS (Multi tasking Staff) प्रकल्प तंत्रज्ञ III (Project Technician) शैक्षणिक पात्रता आणि अनुभव MTS (Multi tasking Staff) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी किमान शालेय शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेच्या शाळेतून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना किमान अनुभव असणं आवश्यक आहे. Career Tips: ऑडिओलॉजिस्ट होऊन तुम्ही बदलू शकता दुसऱ्यांचं आयुष्य; कसं ते वाचा प्रकल्प तंत्रज्ञ III (Project Technician) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी किमान बारावीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेच्या शाळेतून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना किमान अनुभव असणं आवश्यक आहे. इतका मिळणार पगार MTS (Multi tasking Staff) - 15,800/- रुपये प्रतिमहिना प्रकल्प तंत्रज्ञ III (Project Technician) - 17,000/- रुपये प्रतिमहिना वयोमर्यादा या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांचं वय 25 वर्षांपेक्षा अधिक नसावं. तसंच SC/ST/OBC/PWD उमेदवारांना वयोमर्यादेत सूट दिली जाणार आहे. ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो JOB ALERT: मत्स्यव्यवसाय विभाग महाराष्ट्र इथे ‘या’ पदांसाठी जागा रिक्त; करा अर्ज अर्ज करण्याची शेवटची तारीख - 30 जानेवारी 2022

JOB TITLE NIRRH Mumbai Recruitment 2022
या पदांसाठी भरतीMTS (Multi tasking Staff) प्रकल्प तंत्रज्ञ III (Project Technician)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवMTS (Multi tasking Staff) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी किमान शालेय शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेच्या शाळेतून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना किमान अनुभव असणं आवश्यक आहे. प्रकल्प तंत्रज्ञ III (Project Technician) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी किमान बारावीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेच्या शाळेतून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
इतका मिळणार पगारMTS (Multi tasking Staff) - 15,800/- रुपये प्रतिमहिना प्रकल्प तंत्रज्ञ III (Project Technician) - 17,000/- रुपये प्रतिमहिना
वयोमर्यादाया पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांचं वय 25 वर्षांपेक्षा अधिक नसावं. तसंच SC/ST/OBC/PWD उमेदवारांना वयोमर्यादेत सूट दिली जाणार आहे.

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://projectappli.nirrh.res.in/ या लिंकवर क्लिक करा महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या