नवी मुंबई पोलीस दल भरती
मुंबई, 03 जानेवारी: नवी मुंबई पोलीस दल (Navi Mumbai Police Department) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Navi Mumbai Police Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. विधी अधिकारी गट – ब आणि विधी अधिकारी गट – अ या पदांसाठी ही भरती (Police Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 जानेवारी 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती विधी अधिकारी गट – ब (Legal Officer Group – B) विधी अधिकारी गट – अ ( Legal Officer Group – A) शैक्षणिक पात्रता आणि अनुभव विधी अधिकारी गट – ब (Legal Officer Group – B) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी बारावी उत्तीर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी कायद्यात म्हणजेच Law मध्ये पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा महाविद्यालयातून किंवा शैक्षणिक संस्थेतून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषांचं संपूर्ण ज्ञान असणं आवश्यक आहे. Career Tips: नक्की कोणत्या क्षेत्रात करावं करिअर? अचूक निर्णयासाठी वाचा टिप्स विधी अधिकारी गट – अ ( Legal Officer Group – A) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी बारावी उत्तीर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी कायद्यात म्हणजेच Law मध्ये पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा महाविद्यालयातून किंवा शैक्षणिक संस्थेतून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषांचं संपूर्ण ज्ञान असणं आवश्यक आहे. कामाचा अनुभव विधी अधिकारी गट – ब (Legal Officer Group – B) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना वकिलीचा किमान सात वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. विधी अधिकारी गट – अ ( Legal Officer Group – A) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना वकिलीचा किमान पाच वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. इतका मिळणार पगार विधी अधिकारी गट – ब (Legal Officer Group – B) - 35,000/- रुपये प्रतिमहिना विधी अधिकारी गट – अ ( Legal Officer Group – A) - 28,000/- रुपये प्रतिमहिना ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो अर्ज करण्यासाठीचा पत्ता पोलीस आयुक्त, नवी मुंबई, रिझर्व बँक समोर, सेक्टर 10, सीबीडी, बेलापूर, नवी मुंबई – 400614 10वी उत्तीर्णांनो, इलेक्ट्रिकलच नाही तर ‘या’ हटके क्षेत्रांमध्येही करू शकता ITI अर्ज करण्याची शेवटची तारीख - 14 जानेवारी 2022
| JOB TITLE | Navi Mumbai Police Recruitment 2022 |
|---|---|
| या पदांसाठी भरती | विधी अधिकारी गट – ब (Legal Officer Group – B) विधी अधिकारी गट – अ ( Legal Officer Group – A) |
| शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | विधी अधिकारी गट – ब (Legal Officer Group – B) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी बारावी उत्तीर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी कायद्यात म्हणजेच Law मध्ये पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा महाविद्यालयातून किंवा शैक्षणिक संस्थेतून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषांचं संपूर्ण ज्ञान असणं आवश्यक आहे. विधी अधिकारी गट – अ ( Legal Officer Group – A) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी बारावी उत्तीर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी कायद्यात म्हणजेच Law मध्ये पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा महाविद्यालयातून किंवा शैक्षणिक संस्थेतून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषांचं संपूर्ण ज्ञान असणं आवश्यक आहे. |
| कामाचा अनुभव | विधी अधिकारी गट – ब (Legal Officer Group – B) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना वकिलीचा किमान सात वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. विधी अधिकारी गट – अ ( Legal Officer Group – A) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना वकिलीचा किमान पाच वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. |
| इतका मिळणार पगार | विधी अधिकारी गट – ब (Legal Officer Group – B) - 35,000/- रुपये प्रतिमहिना विधी अधिकारी गट – अ ( Legal Officer Group – A) - 28,000/- रुपये प्रतिमहिना |
| अर्ज करण्यासाठीचा पत्ता | पोलीस आयुक्त, नवी मुंबई, रिझर्व बँक समोर, सेक्टर 10, सीबीडी, बेलापूर, नवी मुंबई – 400614 |
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.navimumbaipolice.gov.in/ या लिंकवर क्लिक करा महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.