Home / News / career /

JOB ALERT: नाबार्ड कन्सल्टन्सी सर्व्हिसेस इथे इंजिनिअर्ससाठी नोकरीची संधी; असा करा अर्ज

JOB ALERT: नाबार्ड कन्सल्टन्सी सर्व्हिसेस इथे इंजिनिअर्ससाठी नोकरीची संधी; असा करा अर्ज

नाबार्ड कन्सल्टन्सी सर्व्हिसेस भरती

नाबार्ड कन्सल्टन्सी सर्व्हिसेस भरती

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अप्लाय करायचं आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 फेब्रुवारी 2022 असणार आहे.


मुंबई, 26 जानेवारी: नाबार्ड कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (NABARD Consultancy Services) इथे लवकरच काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (NABCONS Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. मुख्य माहिती आणि तंत्रज्ञान अधिकारी, व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी या पदांसाठी भरती (Government Jobs) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अप्लाय करायचं आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 फेब्रुवारी 2022 असणार आहे.

या पदांसाठी भरती   

मुख्य माहिती आणि तंत्रज्ञान अधिकारी (Chief Information and Technology Officer)

तुमच्या शहरातून (महाराष्ट्र)

Live Updates: राज्यसभा निवडणुकीसाठी शिवसेनेचे संजय राऊत, संजय पवार आज उमेदवारी अर्ज दाखल करणार

BREAKING :औरंगाबादेत बस आणि बोलेरो गाडीचा भीषण अपघात, 7 जणांचा जागीच मृत्यू

डिव्हायडर तोडून बोलेरो गाडी समोरून येणाऱ्यावर बसवर आदळली, औरंगाबादच्या अपघाताचा LIVE VIDEO

परिचारिकांचं आजपासून कामबंद; राज्यभरातून 20 हजार नर्स आंदोलनात सहभागी, रुग्णसेवेवर परिणाम

दोनपेक्षा जास्त वेळा वापराल तर कारवाईच; तळलेलं Oil पुन्हा वापरल्याने नेमकं असं होतं तरी काय?

'पंढरपूरमधील विठ्ठलाचे मंदिर हे पूर्वीचे बौद्धविहार', अभ्यासकाच्या दाव्यामुळे खळबळ

नवजात बाळाला शौचालयाच्या भांड्यात ठेवले होते कोंबून, पुणे हादरलं

पुणे किडनी रॅकेट प्रकरणात धक्कादायक खुलासा, आणखी 3 हॉस्पिटलची नावं समोर

VIDEO : शरद पवारांवर आक्षेपार्ह कविता, भाजप प्रवक्त्याला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून चोप, घटना कॅमेऱ्यात कैद

Live Updates: विधान परिषदेच्या 10 जागांसाठी निवडणुकीचा जाहीर, 'असा' आहे निवडणूक कार्यक्रम

एका लग्नाची दुसरी गोष्ट; एकाच दिवशी दोनदा विवाह

व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (Management Trainee)

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

मुख्य माहिती आणि तंत्रज्ञान अधिकारी (Chief Information and Technology Officer) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी B.E. / B. Tech पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी पूर्ण वेळ शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी Computer Science/Information Technology/Electronics & Communication या ब्रांचेसमधून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

विद्यार्थ्यांनो, परीक्षेत टॉप करायचं असेल तर सोशल मीडियाला द्या सुटी; वाचा Tips

व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (Management Trainee) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही शाखेत पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी पूर्ण वेळ शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

इतका मिळणार पगार

मुख्य माहिती आणि तंत्रज्ञान अधिकारी (Chief Information and Technology Officer) - 1,50,000/- रुपये प्रतिमहिना

व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (Management Trainee) - 40,000/- रुपये प्रतिमहिना

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

देशात भरती परीक्षांमध्ये का वाढतंय गैरप्रकारांचं प्रमाण? यामागील कारण काय? वाचा

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 03 फेब्रुवारी 2022

व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (Management Trainee)

ख्य माहिती आणि तंत्रज्ञान अधिकारी (Chief Information and Technology Officer) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी B.E. / B. Tech पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी पूर्ण वेळ शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी Computer Science/Information Technology/Electronics & Communication या ब्रांचेसमधून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (Management Trainee) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही शाखेत पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी पूर्ण वेळ शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (Management Trainee) - 40,000/- रुपये प्रतिमहिना

दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

JOB TITLENABCONS Recruitment 2022
या पदांसाठी भरतीमुख्य माहिती आणि तंत्रज्ञान अधिकारी (Chief Information and Technology Officer)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
इतका मिळणार पगारमुख्य माहिती आणि तंत्रज्ञान अधिकारी (Chief Information and Technology Officer) - 1,50,000/- रुपये प्रतिमहिना
ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा)
शेवटची तारीख -03 फेब्रुवारी 2022

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSc413pLW1goeDUz6HM2RImnoQldi-_r_gBrMqrIl5rfyOGmuw/viewform या लिंकवर क्लिक करा

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

Published by: Atharva Mahankal
First published: January 26, 2022, 19:56 IST

Tags:Career, Jobs, Maharashtra