हाफकिन प्रशिक्षण, संशोधन आणि चाचणी संस्था मुंबई भरती
मुंबई, 02 फेब्रुवारी: हाफकिन प्रशिक्षण, संशोधन आणि चाचणी संस्था मुंबई (Haffkine Institute For Training, Research & Testing Mumbai) इथे लवकरच काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Haffkine Institute Mumbai Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. अधीक्षक प्रशासन विभाग आणि अधीक्षक भाांडार विभाग या पदांसाठी ही भरती (Government jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीनं अप्लाय (Jobs in Mumbai) करायचं आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 फेब्रुवारी 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती अधीक्षक प्रशासन विभाग (Administration Department Superintendent) अधीक्षक भाांडार विभाग (Store Department Superintendent) शैक्षणिक पात्रता आणि अनुभव अधीक्षक प्रशासन विभाग (Administration Department Superintendent) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही शाखेतून पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्रप्त शिक्षण संस्थेतून, विद्यापीठातून किंवा महाविद्यलयातवून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना प्रशासन विभागात किमान दहा वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. या पदांसाठी शासकीय किंवा निम-शासकीय विंहागातून सेवानिवृत्त झालेले उमेदवारही अर्ज करू शकणार आहेत. खूशखबर! डिग्री आणि डिप्लोमा धारकांसाठी महावितरणमध्ये नोकरीची मोठी संधी अधीक्षक भाांडार विभाग (Store Department Superintendent) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही शाखेतून पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्रप्त शिक्षण संस्थेतून, विद्यापीठातून किंवा महाविद्यलयातवून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना प्रशासन विभागात किमान दहा वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. या पदांसाठी शासकीय किंवा निम-शासकीय विंहागातून सेवानिवृत्त झालेले उमेदवारही अर्ज करू शकणार आहेत. महत्त्वाची सूचना ही पदभरती संपूर्णतः करारपद्धतीवर अवलंबून असणार आहे. या पद्भारतीसाठीचा करार हा अकरा महिन्यांचा असणार आहे. ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो अर्ज करण्यासाठीचा पत्ता संचालक, हाफकिन प्रशिक्षण, संशोधन आणि चाचणी संस्था, आचार्य दोंदे मार्ग, परळ, मुंबई 400012 BANK JOBS: राज्यातील ‘या’ मोठ्या सहकारी बँकेत इंजिनिअर्ससाठी Vacancy; करा अर्ज अर्ज करण्याची शेवटची तारीख - 10 फेब्रुवारी 2022
| JOB TITLE | Haffkine Institute Mumbai Recruitment 2022 |
|---|---|
| या पदांसाठी भरती | अधीक्षक प्रशासन विभाग (Administration Department Superintendent) अधीक्षक भाांडार विभाग (Store Department Superintendent) |
| शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | अधीक्षक प्रशासन विभाग (Administration Department Superintendent) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही शाखेतून पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्रप्त शिक्षण संस्थेतून, विद्यापीठातून किंवा महाविद्यलयातवून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना प्रशासन विभागात किमान दहा वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. या पदांसाठी शासकीय किंवा निम-शासकीय विंहागातून सेवानिवृत्त झालेले उमेदवारही अर्ज करू शकणार आहेत. अधीक्षक भाांडार विभाग (Store Department Superintendent) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही शाखेतून पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्रप्त शिक्षण संस्थेतून, विद्यापीठातून किंवा महाविद्यलयातवून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना प्रशासन विभागात किमान दहा वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. या पदांसाठी शासकीय किंवा निम-शासकीय विंहागातून सेवानिवृत्त झालेले उमेदवारही अर्ज करू शकणार आहेत. |
| महत्त्वाची सूचना | ही पदभरती संपूर्णतः करारपद्धतीवर अवलंबून असणार आहे. या पद्भारतीसाठीचा करार हा अकरा महिन्यांचा असणार आहे. |
| अर्ज करण्यासाठीचा पत्ता | Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो |
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी http://www.haffkineinstitute.org/ या लिंकवर क्लिक करा महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.