JOIN US
मराठी बातम्या / करिअर / 10वी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; राज्य वीज वितरण कंपनीत 320 जागा रिक्त; करा अप्लाय

10वी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; राज्य वीज वितरण कंपनीत 320 जागा रिक्त; करा अप्लाय

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 जानेवारी 2022 असणार आहे.

जाहिरात

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ भरती

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 30 डिसेंबर: महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड अहमदनगर (Maharashtra State Electricity Distribution Company Limited, Ahmednagar) इथे लवकरच दहावी उत्तीर्ण (10th passed jobs in Maharashtra) उमेदवारांच्या काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Mahavitaran Ahmednagar Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. लाईनमन, संगणक चालक या पदांसाठी ही भरती (Government Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 जानेवारी 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती   लाईनमन (Lineman) - एकूण जागा 291 संगणक चालक (Computer Operator) - एकूण जागा 29 शैक्षणिक पात्रता आणि अनुभव लाईनमन (Lineman) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी उत्तीर्ण केलं असणं आवश्यक आहे . तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठतून, शासकीय आद्योगिक महाविद्यालयातून किंवा मान्यताप्राप्त महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदांबाबत किमान ज्ञान असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी किमान दोन वर्षांचं पूर्ण वेळ ITI केलं असणं आवश्यक आहे. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी सरासरी 55 टक्के गुण आवश्यक आहे. तसंच मागासवर्गीय उमेदवारांसाठी सरासरी 50 टक्के गुण आवश्यक आहे. काय सांगता! परीक्षेत अव्वल येण्यासाठी विद्यार्थी घेताहेत Study Drugs; वाचा कारण संगणक चालक (Computer Operator) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी उत्तीर्ण केलं असणं आवश्यक आहे . तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठतून, शासकीय आद्योगिक महाविद्यालयातून किंवा मान्यताप्राप्त महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदांबाबत किमान ज्ञान असणं आवश्यक आहे. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना कम्प्युटरचं संपूर्ण ज्ञान असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी किमान दोन वर्षांचं पूर्ण वेळ ITI केलं असणं आवश्यक आहे. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी सरासरी 55 टक्के गुण आवश्यक आहे. तसंच मागासवर्गीय उमेदवारांसाठी सरासरी 50 टक्के गुण आवश्यक आहे. वयोमर्यादा दोन्ही पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयोमर्यादा 18 ते 30 वर्षांच्या दरम्यान असणार आहे. मागासवर्गीय उमेदवारांसाठी पाच वर्षांची सूट देण्यात आली आहे. ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो JOB ALERT: राष्ट्रीय आरोग्य अभियान सातारा इथे 146 जागांसाठी Vacancy अर्ज करण्याची शेवटची तारीख - 05 जानेवारी 2022

JOB TITLEMahavitaran Ahmednagar Recruitment 2022
या पदांसाठी भरती  लाईनमन (Lineman) - एकूण जागा 291 संगणक चालक (Computer Operator) - एकूण जागा 29
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवलाईनमन (Lineman) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी उत्तीर्ण केलं असणं आवश्यक आहे . तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठतून, शासकीय आद्योगिक महाविद्यालयातून किंवा मान्यताप्राप्त महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदांबाबत किमान ज्ञान असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी किमान दोन वर्षांचं पूर्ण वेळ ITI केलं असणं आवश्यक आहे. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी सरासरी 55 टक्के गुण आवश्यक आहे. तसंच मागासवर्गीय उमेदवारांसाठी सरासरी 50 टक्के गुण आवश्यक आहे. संगणक चालक (Computer Operator) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी उत्तीर्ण केलं असणं आवश्यक आहे . तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठतून, शासकीय आद्योगिक महाविद्यालयातून किंवा मान्यताप्राप्त महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदांबाबत किमान ज्ञान असणं आवश्यक आहे. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना कम्प्युटरचं संपूर्ण ज्ञान असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी किमान दोन वर्षांचं पूर्ण वेळ ITI केलं असणं आवश्यक आहे. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी सरासरी 55 टक्के गुण आवश्यक आहे. तसंच मागासवर्गीय उमेदवारांसाठी सरासरी 50 टक्के गुण आवश्यक आहे.
वयोमर्यादादोन्ही पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयोमर्यादा 18 ते 30 वर्षांच्या दरम्यान असणार आहे. मागासवर्गीय उमेदवारांसाठी पाच वर्षांची सूट देण्यात आली आहे.
शेवटची तारीख05 जानेवारी 2022

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSeFa4UjsyM0ifeUQI3o8Vf6SYES5S5jslWAaIicyRRyJd9_9w/viewform या लिंकवर क्लिक करा महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या