JOIN US
मराठी बातम्या / करिअर / महिलांनो, 10वी उत्तीर्ण असाल तर तुमच्यासाठी नोकरीची मोठी संधी; आजच इथे करा अप्लाय

महिलांनो, 10वी उत्तीर्ण असाल तर तुमच्यासाठी नोकरीची मोठी संधी; आजच इथे करा अप्लाय

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज (Government jobs in Maharashtra) करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 फेब्रुवारी 2022 असणार आहे.

जाहिरात

खडकी कन्टोमेंट बोर्ड पुणे भरती

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पुणे, 07 फेब्रुवारी : मिलिटरी हॉस्पिटल किरकी व देहू रोड (Military Hospital Kirkee & Dehu Road Pune) इथे लवकरच काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Military Hospital Kirkee & Dehu Road Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. महिला सफाई कर्मचारी या पदांसाठी ही भरती (10th passed jobs in Pune) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज (Government jobs in Maharashtra) करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 फेब्रुवारी 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती    महिला सफाई कर्मचारी (Female Cleaners) - एकूण जागा 02 शैक्षणिक पात्रता आणि अनुभव महिला सफाई कर्मचारी (Female Cleaners) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी इयत्ता दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेच्या शाळेतून किंवा सरकारी शाळेतून शिक्षण पूर्ण केलं असम आवश्यक आहे. या पदांसाठी महिला कर्मचाऱ्यांनीच अर्ज दाखल करायचे आहेत. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या महिला उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. महत्त्वाची बातमी! जॉब जॉईन करताना कंपनीबद्दल ‘ही’ माहिती घेणं अत्यंत आवश्यक इतका मिळणार पगार या पदांसाठी निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 9,000 रुपये प्रतिमहिना इतका पगार दिला जाणार आहे. अशी होणार निवड या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या महिला उमेदवारांनी त्यांचे अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवायचे आहेत. यानंतर उमेदवारांच्या अर्जाची पडताळणी करण्यात येणार आहे. यानंतर काही निवडक उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात येणार आहे. नोकरीचं ठिकाण परिवार नियोजन केंद्र, मिलिटरी हॉस्पिटल किरकी, पुणे – 411020 परिवार नियोजन केंद्र, मिलिटरी हॉस्पिटल देहूरोड, छावणी, पुणे – 412201 ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो अर्ज पाठवण्याचा पत्ता परिवार नियोजन केंद्र, मिलिटरी हॉस्पिटल किरकी, पुणे – 411020 किंवा परिवार नियोजन केंद्र, मिलिटरी हॉस्पिटल देहूरोड, छावणी, पुणे – 412201 मेगाभरती! बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये 500 जागांसाठी होणार मोठी पदभरती; वाचा सविस्तर अर्ज करण्याची शेवटची तारीख - 21 फेब्रुवारी 2022

JOB TITLEMilitary Hospital Kirkee & Dehu Road Recruitment 2022
या पदांसाठी भरतीमहिला सफाई कर्मचारी (Female Cleaners) - एकूण जागा 02
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवमहिला सफाई कर्मचारी (Female Cleaners) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी इयत्ता दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेच्या शाळेतून किंवा सरकारी शाळेतून शिक्षण पूर्ण केलं असम आवश्यक आहे. या पदांसाठी महिला कर्मचाऱ्यांनीच अर्ज दाखल करायचे आहेत. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या महिला उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
इतका मिळणार पगारया पदांसाठी निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 9,000 रुपये प्रतिमहिना इतका पगार दिला जाणार आहे.
अशी होणार निवडया पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या महिला उमेदवारांनी त्यांचे अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवायचे आहेत. यानंतर उमेदवारांच्या अर्जाची पडताळणी करण्यात येणार आहे. यानंतर काही निवडक उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवण्यात येणार आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्तापरिवार नियोजन केंद्र, मिलिटरी हॉस्पिटल किरकी, पुणे – 411020 किंवा परिवार नियोजन केंद्र, मिलिटरी हॉस्पिटल देहूरोड, छावणी, पुणे – 412201

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी https://lokmat.news18.com/category/career/ इथे क्लिक करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या