JOIN US
मराठी बातम्या / Viral / संघर्षमय आयुष्याचा भयावह शेवट; रस्त्याच्या कडेलाच सोडला जीव, समोर आला मृत्यूचा Live Video

संघर्षमय आयुष्याचा भयावह शेवट; रस्त्याच्या कडेलाच सोडला जीव, समोर आला मृत्यूचा Live Video

हे काका नियमितपणे बाजाराच्या शेजारी बसून लाकडाच्या वस्तूंची विक्री करीत होते. त्या दिवशी अचानक…

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

भोपाळ, 12 नोव्हेंबर : आपणा सर्वांना माहीत आहे की, मृत्यू (Death) कोणासाठी थांबत नाही. मृत्यू कोणाला कधीही येऊ शकतो. असाच एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Shocking Video Viral On Social Media) होत आहे. ज्यात गरीबीशी संघर्ष करीत असताना एक वयस्क व्यक्तीचा मृत्यू झाला. हा व्हिडीओ (Viral Video) मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) कटरे बाजारातील आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तीचं नाव चंदनलाल राय आहे. ते तुलसीनगर वॉर्डात राहत होते. घर चालवण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून ते लाकडाच्या वस्तूंची विक्री करीत होते. बुधवारी नेहमीप्रमाणे त्यांनी रस्त्यावर आपल्या विक्रीच्या वस्तू ठेवल्या. मात्र काही वेळात बसल्या बसल्या त्यांचा मृत्यू झाला. हे ही वाचा- Shocking Video : ऑडीचा हाहाकार, दुचाकींना उडवित झोपडपट्टीमध्ये शिरली भरधाव कार चंदनलाल राय यांना चार मुलं आणि एक मुलगी आहे. एक मुलगा मनोरुग्ण आहे. बाकी तीन मुलं मजुरी करतात. चारही मुलांचं लग्न झालेलं नाही. मेहनत-मजुरी करीत ते केवळ मुलीचच लग्न करू शकले. त्यांची 70 वर्षीय पत्नी सियारानी आजारी आहे. अद्याप त्यांना पतीच्या मृत्यूची बातमी सांगण्यात आलेली नाही.

संबंधित बातम्या

दुकानाजवळील लोकांना वयस्क व्यक्तीच्या नातेवाईकांना त्यांच्या मृत्यूची माहिती दिली. कुटुंबीयांना प्रथम त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. येथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या