JOIN US
मराठी बातम्या / Viral / हैराण करणारी घटना कॅमेऱ्यात कैद; थोडक्यात बचावली महिला, पाहा अपघाताचा VIDEO

हैराण करणारी घटना कॅमेऱ्यात कैद; थोडक्यात बचावली महिला, पाहा अपघाताचा VIDEO

हा अपघात इतका भीषण होता की, महिलेचा जीव जाऊ शकला असता.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 3 जानेवारी : रस्ते अपघाताचे (Road Accident) अनेक व्हिडीओ (Shocking Video) तुम्ही आतापर्यंत पाहिले असतील. अपघाताचे व्हिडीओ हे अंगावर काटा आणणारे असतात. असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. हा अपघात सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. ही घटना जम्मूमधील असल्याचं सांगितलं जात आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक महिला रस्त्यावरुन चालत आहे. तिच्यामागून एक पिकअप कार येत आहे. कारचालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे पिकअप कार तिच्या मागे उभ्या असलेल्या कारला धडक देते. यामुळे कार पुढे जात महिलेच्या अंगावर आदळते. यात महिला जखमी झाली आहे. सुदैवाने महिला अपघातानंतर सुखरुप आहे. यावेळी विजेचा खांबदेखील महिलेच्या अंगावर पडला.

हा अपघाताचा व्हिडीओ एका दुकानाच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. इतक्या भयंकर अपघातातून महिला सुदैवाने बचावली आहे.  

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या