(प्रतीकात्मक फोटो)
कॅराकॅस, नोव्हेंबर : कुणाच्या घशात नाणं अडकलं, कुणाच्या नाकात बटण अडकलं, कुणाच्या कानात काहीतरी अडकलं अशी काही प्रकरणं तुम्हाला माहिती असतील. लहान मुलांच्या बाबतीच असं बऱ्याचदा घडतं. पण तुम्हाला वाचूनच धक्का बसेल. एका 79 वर्षांच्या व्यक्तीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये बिअरची बाटली अडकली होती. ही बाटली तिथं गेली कशी याचं धक्कादायक कारण त्यांनी सांगितलं.
दक्षिण अमेरिकेच्या व्हेनेजुएलातील ही घटना आहे. सेंट्रल व्हेनेजुएलाच्या पालो नेग्रोत राहणारी ही व्यक्ती. अतिशय वेदनादायी परिस्थितीत रुग्णालयात आली. तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये म्हणजे मागच्या भागात बिअरची बाटली अडकली होती. त्यांना वेदनादायी परिस्थितीत रुग्णालयात आणण्यात आलं. एक्स-रे रिपोर्ट पाहिल्यानंतर बाटलीचा बराचसा भाग गुदद्वाराच्या आत गेला होता. हे वाचा - Viral : शेतकऱ्याची बायको गुपचूप करायची अडल्ट मॉडलिंग करते, नवऱ्याला कळलं तेव्हा… डॉक्टरांनी रुग्णाची तात्काळ सर्जरी करण्यात आली. ही सर्जरी सोपी नव्हती. त्याच्या प्रायव्हेट पार्टमधील ही बाटली काढायला डॉक्टरांना बराच वेळ लागला. आता हा रुग्णाला काही धोका नाही आहे. ही बाटली तिथं कशी गेली याबाबत डॉक्टरांनी विचारणा केली असता, त्याने जे कारण डॉक्टरांना सांगितलं ते धक्कादायक आहे. डेली मेल च्या रिपोर्टनुसार वृद्धाने सांगितलं की, तीन लोक त्यांच्या घरात घुसले. त्यांच्या घरात काहीच किमती सामान नव्हतं. त्यामुळे चोरांना राग आला आणि त्यांनी त्यांच्या प्रायव्हेट पार्टमध्ये मागच्या बाजूला बिअरची बाटली घुसवली.