JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / विदेश / रशियात जबरदस्त हिमवृष्टी; दीड फुटांपर्यंत साठलाय बर्फ! पाहा PHOTOS

रशियात जबरदस्त हिमवृष्टी; दीड फुटांपर्यंत साठलाय बर्फ! पाहा PHOTOS

रशिया हा थंड प्रदेश. बर्फवृष्टी (snowfall in russia) नेहमीची. पण यंदाच्या हिवाळ्यात जरा जास्तच हिमवर्षाव होत आहे. काही भागांत तापमान - 50 अंशांपर्यंत पोहोचलं आहे. मॉस्कोच्या निवासी भागातही दीड फूट बर्फ साचल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे. पाहा PHOTOS

0105

रशियात जोरदार हिमवर्षाव (record snowfall in russia) सुरू झाला आहे. रहिवासी भागातही दीड फुटांपर्यंत बर्फ साठला आहे. मॉस्कोतही पारा उणे 4 अंशांवर पोहोचल्याने थंडी वाढली आहे.

जाहिरात
0205

रशियात सीझनचा पहिला हिमवर्षाव( russia temperature in winter) सायबेरियात होतो. पण या वेळी बर्फवृष्टीची पहिली घटना ही चुकोटका प्रदेशात घटली.

जाहिरात
0305

मॉस्कोमधील तापमान हे -7 ते -2 अंश सेल्सिअसपर्यंत पोहचण्याची शक्यता तेथील हवामान खात्याने वर्तवली आहे.

जाहिरात
0405

प्रचंड हिमवर्षावामुळे चुकोटका प्रदेशातील स्कीइंग रिसॉर्टमध्ये पर्यटकांची गर्दी वाढली असून सुरू पुढील 15 दिवसात या भागातील बहुतेक रिसॉर्ट्स संपूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता आहे.

जाहिरात
0505

रशियात हिवाळ्यात तापमान -50 अंशांपर्यंत पोहोचतं तर उन्हाळ्यात ते 3 अंशांपर्यंत नोंदवलं जातं

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या