JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / विदेश / 62 वर्षांच्या मेहुल चोक्सीची कथित गर्लफ्रेंड आहे हॉट; PHOTO सोशल मीडियावर व्हायरल

62 वर्षांच्या मेहुल चोक्सीची कथित गर्लफ्रेंड आहे हॉट; PHOTO सोशल मीडियावर व्हायरल

मेहुल चोक्सीला डोमिनिका इथून ताब्यात घेण्यात आल्यानंतर, याचदरम्यान त्याच्या कथित गर्लफ्रेंडचे फोट सोशल मीडिया समोर आले आहेत.

0105

PNB घोटाळ्याचा आरोपी आणि फरार असलेला हिरे व्यापारी मेहुल चोक्सी (Mehul Choksi) याला अखेर डोमिनिका (Dominica) इथून ताब्यात घेण्यात आलं आहे. सध्या त्याच्या भारत प्रत्यार्पणाची कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. याचदरम्यान त्याच्या कथित गर्लफ्रेंडचे फोट सोशल मीडिया समोर आले आहेत.

जाहिरात
0205

अँटिगा आणि बार्बुडाचे (Antigua and Barbuda) पंतप्रधान गॅस्टन ब्राउन यांनी दिलेल्या माहितीनुसार, चोक्सी आपल्या गर्लफ्रेंडसोबत वेळ घालवण्यासाठी, यॉटद्वारे शेजारी देश असेलल्या डोमिनिका येथे आला होता आणि तेथेच तो पकडला गेला. मेहुल चोक्सीला ताब्यात घेतल्यानंतर आता त्याची कथित गर्लफ्रेंड बबारा जराबिका (Babara Jarabica) बेपत्ता झाल्याचं सांगण्यात येत आहे.

जाहिरात
0305

कॅरेबियाई मीडियानुसार, बबारा जराबिका एक प्रॉपर्टी इन्व्हेस्टमेंट सल्लागार आहे आणि तिने लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्समधून शिक्षण घेतलं आहे.

जाहिरात
0405

अँटिगा येथील चोक्सीच्या वकीलांनी दिलेल्या माहितीनुसार, 23 मे रोजी मेहुल चोक्सी बबारा जराबिकाची भेट घेणार होता.

जाहिरात
0505

परंतु, बबारा जराबिका आणि मेहुल चोक्सी यांची भेट होऊ शकली नसल्याचा दावा वकीलांनी केला आहे. कारण ज्यावेळी तो रेस्टॉरंटमध्ये जात होता, त्याचदरम्यान त्याला ताब्यात घेतल्याचं सांगण्यात आलं आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या