JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / विदेश / या देशाने कधीच पाहिला नाही असा विनाशकारी महापूर; 15 मिनिटांत वाहून गेली मोठमोठी घर; भयंकर PHOTO

या देशाने कधीच पाहिला नाही असा विनाशकारी महापूर; 15 मिनिटांत वाहून गेली मोठमोठी घर; भयंकर PHOTO

जर्मनीत मुसळधार पाऊस आणि पुरामुळे जनजीवन ठप्प झाले आहे. पुराच्या थैमानात आतापर्यंत 133 हून अधिक जणांचा मृत्यू झालाय. अनेक बेपत्ता आहेत. घरांचे सांगाडे आणि गाड्यांचा खच… शहारे आणतील हे PHOTOS

0114

जर्मनीला कित्येत वर्षां आला नाही अशा महापुराचा तडाखा बसला आहे.

जाहिरात
0214

काही भागांना या पुराचा इतका वाईट तडाखा बसला की तिथे बोटीने पोहोचणंही कठीण झालंय.

जाहिरात
0314

धक्कादायक बाब म्हणजे यामध्ये आतापर्यंत 133 हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलेली आहे.

जाहिरात
0414

या पुरात अनेक गाड्या, घरे वाहून जात आहेत.

जाहिरात
0514

या पुरात नेमकं किती नुकसान झालं आहे, हे मात्र अद्यापही कळू शकलेलं नाही.

जाहिरात
0614

पश्चिम जर्मनीमधल्या वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे. संपर्क साधनांवरही पावसाचा परिणाम झाला आहे.

जाहिरात
0714

पाण्यामुळे रस्त्यावरील वाहने वाहून गेली आहेत.

जाहिरात
0814

अनेक नागरिक घराच्या छतावर अडकून पडले आहेत. पुरात अडकलेल्या नागरिकांना वाचविण्यासाठी बचावकार्य सुरू आहे.

जाहिरात
0914

युरोपच्या या भागात अनेक दशकांनंतर असा पूर आल्याचं सांगितलं जात आहे.

जाहिरात
1014

बचाव कार्यासाठी बोटी आणि हेलिकॉप्टरची मदत घेतली जात आहे.

जाहिरात
1114

फोन आणि इंटरनेट सुविधा ठप्प झाल्याने मदत आणि बचाव कार्यामध्ये अडथळे निर्माण झाले आहेत

जाहिरात
1214

शुल्ड गावात 6 घरे कोसळली आहेत. तर काही नागरिक बेपत्ता आहेत

जाहिरात
1314

काही भागांमधली परिस्थिती अत्यंत बिकट असल्याने लोकांना सोडवण्याची मोहीमही थांबवावी लागली आहे.

जाहिरात
1414

हवामान बदलांमुळे हे संकट आल्याचं स्थानिक अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या