JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / विदेश / चिनी 'विळा-हातोड्या'ची 100 वर्षं... चीनच्या सत्ताधारी पक्षाने अशी साजरी केली शताब्दी

चिनी 'विळा-हातोड्या'ची 100 वर्षं... चीनच्या सत्ताधारी पक्षाने अशी साजरी केली शताब्दी

चीनमध्ये कम्युनिस्ट पार्टीचं (CCP)राज्य आहे. अनेक वर्षं हाच पक्ष सत्तेत आहे. आज पक्षाचा शंभरावा वर्धापन दिन कसा रस्त्या रस्त्यावर साजरा झाला पाहा PHOTO

019

1917 च्या रशियन क्रांतीमुळे प्रभावित, मार्क्सवाद-लेनिनवादच्या तत्वांवर आधारित चीनी कम्युनिस्ट पार्टी 1 जुलै 1921 ला स्थापन झाली.

जाहिरात
029

चीनमध्ये त्याचा उत्सव 28 जूनपासून सुरू झाला आहे. चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी देखील शताब्दी साजरी करण्यासाठी बीजिंगमधील बर्ड् स नेस्ट नॅशनल स्टेडियममध्ये जनतेशी संवाद साधला.

जाहिरात
039

गुरुवारी, 1 जुलै, 2021 रोजी बीजिंग येथे चीनच्या कम्युनिस्ट पार्टीच्या 100 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या वेळी हवेत हेलिकॉप्टरने 100 या आकड्याची निर्मिती करण्यात आली

जाहिरात
049

चिनी कम्युनिस्ट पार्टीच्या 100 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात कम्युनिस्ट पार्टीचा झेंडा आणि बॅनर हेलिकॉप्टर्सद्वारे आकाशात झळकली.

जाहिरात
059

चिनी कम्युनिस्ट पार्टीच्या 100 व्या वर्धापन दिनानिमित्त बीजिंगमधील प्रसिद्ध तियानमेन चौकात कार्यक्रम झाला.

जाहिरात
069

हाँगकाँगच्या एका शाळेत वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहण समारंभात विद्यार्थ्यांनी चिनी राष्ट्रध्वज फडकावले.

जाहिरात
079

चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी देखील 100 वर्षे साजरे करण्यासाठी बीजिंगमधील बर्ड्स नेस्ट नॅशनल स्टेडियममध्ये जनतेला संबोधित केले.

जाहिरात
089

13 चिनी तरुणांनी एकत्र येऊन कामगार, शोषितांच्या उत्थानासाठी कम्युनिस्ट पार्टी 100 वर्षांपूर्वी स्थापन केली होती. या पक्षाने गेल्या 100 वर्षांत चीनचा उत्कर्ष पाहिला. आता हा देश जगातली दुसऱ्या क्रमांकाची अर्थसत्ता आहे.

जाहिरात
099

माओ झिडाँगसारखे बडे नेते या पक्षाने पाहिले आणि कित्येक वर्षं अबाधित सत्ता केली

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या