परिस्थितीवर मात करत चंद्रावर पोहचण्याची ही कथा आहे. भरतकुमार ज्याच्याकडे शाळेची फी भरायची पैसे नव्हते. पुस्तक वह्या नव्हत्या. तो भरतकुमार चांद्रयान - ३ चा हिस्सा कसा बनला? चहाची टपरी ते चांद्रयान ही प्रेरणादायी कथा आहे भरतकुमारची जी प्रत्येकाने बघावी. प्रत्येक मुलाने प्रत्येक युवकाने प्रेरणा घ्यावी. कोण आहे हा भरतकुमार आणि कसा आहे त्याचा प्रवास ? झारखंड ते इस्रो एक प्रेरक प्रवास.