गावकरी भोगतायत काळ्या पाण्याची शिक्षा. कंपन्यांची दादागिरी. केमिकलयुक्त पाणी ठरतंय जीवघेण. पिकांची नासाडी. विहीरतील पाणीही होतेय विषारी. कुरकुंभ MIDC मधून रसायनयुक्त पाणी सोडलं जात असल्याचा गावकऱ्यांनी आरोप केलाय. प्रदूषण महामंडळचे अधिकारीही दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करण्यात येतोय.