पत्राचाळ गैरव्यवहाराप्रकरणी संजय राऊत (Sanjay Raut) यांना विशेष ईडी न्यायालयाने (ED Court) 4 ऑगस्ट पर्यंत कोठडी सुनावली आहे. पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी ईडीने केलेल्या तपासात प्रथमदर्शनी संजय राऊत यांचा सहभाग असल्याचं आढळून येत आहे, असे न्यायाधीश म्हणाले. तर पत्राचाळ प्रकरणात काय घडले याचाच घेतलेला एक वेध...