NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / VIDEO : 'हिंमत असल्यास पुन्हा निवडणुका घ्या'; उध्दव ठाकरेंचं शिंदे गटाला चॅलेंज

VIDEO : 'हिंमत असल्यास पुन्हा निवडणुका घ्या'; उध्दव ठाकरेंचं शिंदे गटाला चॅलेंज

    शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पत्रकार परिषद घेत आपली जाहीर भूमिका मांडली आहे. 'धनुष्यबाण आमचाच आहे. तो आमच्यापासून कुणीही हिरावून घेऊ शकत नाही, असे ठाकरे यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाला खडसावलं.