VIDEO : क्रौमार्य चाचणी अवैज्ञानिक, जात पंचायतींना राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाचा दणका
- published by: Mansi Joshi
- last updated:
जातपंचायतींना राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने दणका दिला आहे. कौमार्य चाचणी अवैज्ञानिक ठरवण्यात आले आहे. कौमार्य चाचणीची मागणी करणं गुन्हा ठरणार आहे.