शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांना ईडीने अखेर अटक केली आहे. संजय राऊत हे पत्राचाळ घोटाळा प्रकरणात ईडीच्या जाळ्यात अडकले आहेत. या प्रकरणावर संजय राऊतांचे भाऊ सुनील राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.