संजय राऊत यांना मुंबई सत्र न्यायालयातील विशेष ईडी न्यायालयाने सोमवार दिनांक ८ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. यावर त्यांचा भाऊ सुनील राऊत यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे,