कर्नाटकच्या सिनी शेट्टीनं 'मिस इंडिया 2022'चा बहुमान पटकावला आहे. आता ती मिस वर्ल्ड स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करेल. मॉडेल, क्रिएटर असलेली सिनी भरतनाट्यम नृत्यांगना (Bharatnatyam Dancer) आहे.