आज उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांच्या भांडुप येथील घरी जाऊन राऊत कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी शिवसेना खासदार अरविंद सावंत, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, शिवसेना आमदार रवींद्र वायकर उपस्थित होते.