माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची संजय राऊत यांनी खास मुलाखत घेतली आहे. उद्धव ठाकरे यांनी मुलाखतीमधून बंडखोरांवर तसेच (Uddhav thackeray on BJP) भाजपवर टीका केली आहे.