आजच्या पत्रकार परिषदेत पेट्रोल-डिझेलच्या (Petrol diesel price cut) दरकपातीची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. पेट्रोलचे दर पाच रुपयांनी तर डिझेलचे दर तीन रुपयांनी कमी करण्यात आले आहेत.