संजय राऊत हे पत्राचाळ घोटाळा प्रकरणात ईडीच्या जाळ्यात अडकले आहेत. संजय राऊत यांच्या अटकेचे पडसाद नाशिकमध्येही दिसू लागले आहेत.