NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / VIDEO : नांदगावमध्ये RPF अधिकाऱ्यावर हल्ला, अधिकारी गंभीर जखमी

VIDEO : नांदगावमध्ये RPF अधिकाऱ्यावर हल्ला, अधिकारी गंभीर जखमी

    एका माथेफिरू गुंडाने आरपीएफ अधिकाऱ्यावर चाकूने हल्ला केल्याची खळबळजनक घटना नांदगाव रेल्वे (Nandgaon crime news) स्थानकावरील घडली आहे. डी.के तिवारी असे या अधिकाऱ्याचे नाव आहे त्यांना मालेगावच्या खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.