कोल्हापूरमध्ये एका हॉटेलात नवा वेटर कामावर रुजू झाला आहे. चक्क हा नवा वेटर म्हणजे रोबोट असून हॉटेलमध्ये ग्राहकांना जेवण सर्व्ह करत आहेत.