गुरु पौर्णिमेच्या निमित्त उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी शिवसैनिक मातोश्रीवर आले आहेत. तर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळास जाऊन आशीर्वाद घेतले.