फरारी हिरे व्यापारी नीरव मोदीशी संबंधित कंपन्यांची हिरे, दागिने आणि बँक ठेवींसह एकूण 253.62 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) शुक्रवारी याबाबतची माहिती दिली आहे.