NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / VIDEO : पुणे - मुंबई रेल्वे पूर्ववत, दरड कोसळल्याने बंद होती वाहतूक

VIDEO : पुणे - मुंबई रेल्वे पूर्ववत, दरड कोसळल्याने बंद होती वाहतूक

    गुरुवारी मध्यरात्रीनंतर मध्य रेल्वेच्या लोणावळा-कर्जत घाट भागात मुसळधार पावसामुळे दरड कोसळली होती. त्यामुळे रेल्वे वाहतूक सेवेवर परिणाम झाला होता. पण आता रेल्वे वाहतूक सेवा पूर्ववत झाली आहे.