उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी त्यांच्या 'शिवतीर्थ' या निवासस्थानी जाणार आहेत. फडणवीस आणि राज ठाकरे यांची मंत्रिमंडळ विस्ताराआधी भेट होत आहे. त्यामुळे या भेटीच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.