गुरूपौर्णिमेनिमित्त राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (balasaheb Thackery) यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन आशिर्वाद घेतला.