NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / VIDEO : 'सकाळी वाजणारा भोंगा बंद झाला', मुख्यमंत्र्यांचा राऊतांना टोला

VIDEO : 'सकाळी वाजणारा भोंगा बंद झाला', मुख्यमंत्र्यांचा राऊतांना टोला

    पत्राचाळ प्रकरणी शिवसेनेचे मुलुख मैदानी तोफ संजय राऊत यांना रविवारी ईडीने अटक केली. तब्बल 9 तास चौकशी केल्यानंतर राऊतांना अटक करण्यात आली आहे. यावर मुख्यमंत्र्यांनी एकंदर घटनेवर सकाळचा भोंगा बंद झाला, असे सांगत संजय राऊतांना टोला हाणला.