VIDEO: 'त्या' मागणीसाठी दिल्लीत आलो, महादेव जानकरांनी सांगितलं दौऱ्याचं कारण
- published by: Mansi Joshi
- last updated:
'मी दिल्लीत ओबीसी जनगणनेच्या (Obc Reservation) मागणीसाठी आलो होतो. लालू प्रसाद यादव यांची भेट घेतली' असे महादेव जानकर यांनी सांगितले.