बंडखोर आमदार शहाजी पाटील यांचा 'काय झाडी काय डोंगार काय हाटील समदं एकदम ओक्केमध्ये' हा डायलॉग खूपच फेमस झाला. आज शिंदे गटाने बहुमत सिध्द केल्यावर शहाजी पाटील यांनी न्यूज18 लोकमतला Exclusive मुलाखत दिली.