जपानमधील नारो शहरात शिंजो आबे (Shinzo abe shot) भाषण करताना आरोपीनं पाठीमागून त्यांच्यावर दोन गोळ्या झाडल्या. अचानक घडलेल्या या घटनेमुळे सभेच्या ठिकाणी गोंधळ उडाला होता. जपानी पोलिसांनी या संदिग्ध हल्लेखोराला अटक केली आहे.