मुसळधार पावसामुळे गडचिरोलीत (Gadchiroli floods) पर्लकोटा नदीला पूर आला आहे. पुरामुळे भामरागड तालुक्याचा 120 गावांशी संपर्क तुटला आहे.