काँग्रेस हे बेरोजगारी आणि महागाईविरुध्द देशव्यापी आंदोलन करत आहे. काँग्रेसने राजभवनावर मोर्चा काढला असताना मोर्चासाठी पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. काँग्रेस नेत्यांना पोलिसांनीं रोखलं आहे .