उत्तर प्रदेशमधील मऊ जनपद येथील हा viral video सोशल मिडीयावर खूपच चर्चेत आहे. यात हिरो बाईकवर जोशात स्टंट करत आहे. बाईकवर उभे राहिल्यावर या साहेबांचा तोल जातो.. आणि पाहा काय होते