शिवसेना कुणाची या वादावर सुप्रीम कोर्टामध्ये आजची सुनावणी संपली आहे. आता पुढची सुनावणी 8 ऑगस्टला म्हणजेच होणार आहे. यावर भाजपचे प्रवीण दरेकर यांनी आपली प्रतिक्रिया (Pravin darekar on supreme court verdict) दिली आहे.