NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / VIDEO : राज्याला हादरवणाऱ्या एसटी अपघातावर काय म्हणाले अजित पवार?

VIDEO : राज्याला हादरवणाऱ्या एसटी अपघातावर काय म्हणाले अजित पवार?

    इंदूरहून अमळनेरला जाणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसला (indore bus accident) भीषण अपघात झाला आहे. या एसटीच्या अपघातात 13 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर 15 जणांना वाचवण्यात यश आलं आहे. या घटनेवर अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे.