शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यानंतर आता पवार कुटुंब देखील अडचणीत येण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाने लवासा प्रकरणात या तिघांना नोटीस बजावली आहे.