सध्या राज्यभर गाजत असलेल्या टीईटी घोटाळ्यात माजी मंत्री आणि आता शिंदे गटाचे बडे नेते अब्दुल सत्तार यांच्या मुलाचे आणि मुलीचे नाव समोर आले आहे. त्याबद्दल अब्दुल सत्तारांनी (Abdul sattar clarification) स्पष्टीकरण दिले आहे.