कोटा येथील अवली रोजडी परिसरामध्ये घरात 6 फूट साप आढळल्याने (snake found in home kota) तेथे थरकाप उडाला. हा साप बॅगेत असल्याने त्याला काढण्यासाठी या माणसाने असा जीवाचा आटापीटा केला.