गेल्या काही वर्षांपासून देशात 5G नेटवर्क येईल अशी चर्चा होती. पण आता अखेर भारतात 5G नेटवर्क लाँच करण्याचं काम अंतिम टप्प्यात आलंय. आज (26 जुलै 2022) 5G नेटवर्कसाठी लिलाव सुरू झाला आहे.