NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / बीडमध्ये बैलगाडा शर्यतीत 2 शाळकरी मुलं जखमी, शर्यतीचा व्हिडीओ Viral

बीडमध्ये बैलगाडा शर्यतीत 2 शाळकरी मुलं जखमी, शर्यतीचा व्हिडीओ Viral

    बीडमध्ये भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र म्हस्के यांच्या वाढदिवसानिमित्त बैलगाडा शर्यत (Bullock cart race) आयोजित करण्यात आली होती. बैलगाडा शर्यतीमध्ये बैलांनी मार्ग बदलला आणि दोन शाळकरी मुलं जखमी झाली आहेत. यामुळे आयोजकांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.