JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / टेक्नोलाॅजी / Whatsapp Hack : अँड्रॉइड फोनवर टाइप न करता पाठवता येतो मेसेज, पाहा Photos

Whatsapp Hack : अँड्रॉइड फोनवर टाइप न करता पाठवता येतो मेसेज, पाहा Photos

Whatsapp Secret Tricks : व्हॉट्सअप वर एका क्लिकवर अनेक गोष्टी चुटकीसरशी होतात. मात्र, मोबाईलवर टाइप न करता मेसेज पाठवता आला तर? अँड्रॉईड फोनमध्ये व्हॉईस रेकग्निशन सपोर्टच्या सहाय्याने हे शक्य आहे. फोनवर आपण Google Assistant द्वारे फक्त बोलून मेसेज पाठवू शकतो.

0106

Whatsapp आपल्या आयुष्याचा महत्वाचा भाग बनला आहे. व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपण लोकेशन, फोटो, काँटॅक्ट अशा सगळ्या गोष्टी आपण एका टॅपवर शेयर करू शकतो. मात्र, स्मार्टफोनमध्ये टाईप न करता आपण मेसेज सेंड करू शकतो का?

जाहिरात
0206

अँड्रॉईड फोनमध्ये व्हॉईस रेकग्निशन सपोर्टच्या माध्यमातून आपण हे करू शकतो. गुगल असिस्टंटद्वारे आपण फक्त बोलूनही मेसेज सेंड करू शकतो. याबद्दल अधिक जाणून घेऊया.

जाहिरात
0306

यासाठी तुमच्या फोनवर Google Assistant सुरू करा. वरती सर्वात वरती उजव्या बाजूला तुम्हाला प्रोफाईल फोटोवर क्लिक करावे लागेल.

जाहिरात
0406

Popular Setting टॅबवर जाऊन खाली स्क्रोल करून Personal Result हा ऑप्शन सुरू करा. आता ‘OK Google’ अथवा Hey Google असे बोलून तुमचे व्हॉईस असिस्टंट सुरू करा.

जाहिरात
0506

यानंतर ‘Send a WhatsApp message to (ज्याला मेसेज पाठवायचे आहे त्याचे नाव सांगावे लागेल.) या आधी तुम्हाला मेसेज कोणत्या मोडद्वारे पाठवायचा आहे असा प्रश्न गुगल विचारू शकतो. टेक्स्ट अथवा व्हॉट्सअप करायचे आहे हे तुम्हाला सांगावे लागेल.

जाहिरात
0606

आता तुम्हाला जो मेसेज पाठवायचा आहे तो बोला. त्यामुळे अशा पद्धतीने टाईप न करता गुगल तुमचा मेसेज पाठवेल.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या