JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / टेक्नोलाॅजी / WhatsApp चं नवं Update, आता Voice Message बाबत मिळणार ही नवी सुविधा

WhatsApp चं नवं Update, आता Voice Message बाबत मिळणार ही नवी सुविधा

WhatsApp इन्स्टंट मेसेजिंग App आपल्या युजर्ससाठी सतत नवे फीचर्स आणत आहे. आता व्हॉइस मेसेजसाठीचं नवं अपडेट देण्यात आलं आहे. नव्या अपडेटमध्ये Voice Message पाठवण्यापूर्वी ते ऐकण्याची सुविधा मिळणार आहे.

0107

मेसेज पाठवण्यासाठी Voice Message सर्वात जलद मार्ग मानला जातो. Android आणि iOS युजर्ससाठीही हे फीचर लवकरच रोलआउट केलं जाणार आहे.

जाहिरात
0207

WhatsApp वर सध्या Voice Message पाठवण्यापूर्वी तो ऐकण्याचा पर्याय नाही. परंतु नव्या अपडेटमध्ये युजर्सला Voice Message पाठवण्यापूर्वी तो ऐकता येणार आहे. यासाठी काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.

जाहिरात
0307

सर्वात आधी WhatsApp Chat विंडो ओपन करा.

जाहिरात
0407

मायक्रोफोनवर टॅप करा आणि बोलण्यास सुरुवात करा.

जाहिरात
0507

एकदा बोलून झाल्यानंतर Stop वर क्लिक करा.

जाहिरात
0607

तुम्ही रेकॉर्ड केलेला मेसेज ऐकण्यासाठी Play वर क्लिक करा.

जाहिरात
0707

रेकॉर्ड केलेला व्हॉइस मेसेज डिलीट करायचा असल्यास Trash वर क्लिक करा आणि मेसेज योग्य असल्यास तो पाठवण्यासाठी Send वर क्लिक करा.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या