JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / टेक्नोलाॅजी / या देशात आहे हायस्पीड इंटरनेट! अगदी 1GB चा सिनेमाही काही क्षणातच होतो डाउनलोड

या देशात आहे हायस्पीड इंटरनेट! अगदी 1GB चा सिनेमाही काही क्षणातच होतो डाउनलोड

तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की या देशांच्या यादीमध्ये अव्वल स्थानी सौदी अरेबिया आहे. इंटरनेट स्पीड तपासणारी कंपनी ओपनसिग्नलने 5G नेटवर्क संदर्भातील एक रिपोर्ट जाहीर केला आहे. यानुसार जगभरात सर्वाधिक 5G स्पीड सौदी अरेबिया मध्ये आहे.

0106
जाहिरात
0206

दक्षिण कोरिया- दुसऱ्या क्रमांकावर दक्षिण कोरिया आहे. याठिकाणी अ‍ॅव्हरेज डाउनलोड स्पीड 336.1 mbps आहे. या अहवालात 15 देशातील 5g स्पीडशी संबंधित 1 जुलै ते 28 सप्टेंबरपर्यंतचा डेटा समाविष्ट आहे.

जाहिरात
0306

ऑस्ट्रेलिया- तिसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलिया आहे. याठिकाणी 5G नेटवर्कचा अ‍ॅव्हरेज डाउनलोड स्पीड 215.8 mbps आहे. ऑस्ट्रेलियामध्ये 4G डाऊनलोड स्पीड 43.1 mbps आहे.

जाहिरात
0406

तैवान- चौथ्या क्रमांकावर तैवान आहे. याठिकाणी 5G नेटवर्कचा अ‍ॅव्हरेज डाउनलोड स्पीड 211.8 mbps आहे. ऑस्ट्रेलियामध्ये 4G डाऊनलोड स्पीड 39.9 mbps आहे.

जाहिरात
0506

स्पेन- पाचव्या क्रमांकावर स्पेन आहे. याठिकाणी 5G नेटवर्कचा अ‍ॅव्हरेज डाउनलोड स्पीड 201.1 mbps आहे. ऑस्ट्रेलियामध्ये 4G डाऊनलोड स्पीड 26.6 mbps आहे.

जाहिरात
0606

भारतात इंटरनेटचा सराररी 4G स्पीड 25 ते 50 mbps आहे. ट्रायच्या अहवालानुसार रिलायन्स जिओ कमाल स्पीड 33.3 mbps देत आहे. सौदी अरेबियामधील 5G स्पीड आपल्या ठिकाणच्या 4G स्पीडपेक्षा 11 पटींनी अधिक फास्ट आहे

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या