JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / टेक्नोलाॅजी / Jio ची जबरदस्त ऑफर, केवळ 1 रुपयांत लाँच केला 30 दिवस वॅलिडिटी प्लॅन; इतका मिळेल डेटा

Jio ची जबरदस्त ऑफर, केवळ 1 रुपयांत लाँच केला 30 दिवस वॅलिडिटी प्लॅन; इतका मिळेल डेटा

Reliance Jio ने काही दिवसांपूर्वी आपल्या प्रीपेड प्लॅन्स महाग केले होते. त्यानंतर रिलायन्स जिओने 119 रुपयांचा प्लॅन लाँच केला होता. त्यानंतर आता केवळ 1 रुपयावाला पॅक लाँच केला आहे.

0107

हा प्लॅन Jio च्या मोबाइल App वर दिसतो आहे. परंतु वेबसाइटर सध्या हा पॅक लिस्ट करण्यात आलेला नाही. हा पॅक वॅल्यू सेक्शनमध्ये पाहता येईल. वॅल्यू सेक्शनच्या Other Plan मध्ये हा 1 रुपयांचा प्लॅन लिस्ट करण्यात आला आहे.

जाहिरात
0207

Other Plans मध्ये Reliance Jio चा नवा 1 रुपयांचा प्लॅन दिसेल.

जाहिरात
0307

1 रुपयाचा प्रीपेड प्लॅन 100 MB डेटासह येतो. या प्लॅनची वॅलिडिटी 30 दिवसांची आहे. याला दहा वेळा रिचार्ज केल्यानंतर जवळपास 1GB डेटा मिळेल.

जाहिरात
0407

म्हणजेच तुम्ही केवळ 10 रुपयांत 30 दिवसांसाठी 1 GB डेटाचा फायदा घेऊ शकता. हा प्लॅन कंपनीच्या 15 रुपयांच्या 1GB 4G डेटा व्हाउचरपेक्षा परवडणारा आहे.

जाहिरात
0507

Jio चा 1 रुपयांचा प्रीपेड प्लॅन देशभरात सर्वात स्वस्त प्रीपेड प्लॅन आहे. 100MB डेटा ग्राहकांना 30 दिवसांसाठी दिला जातो.

जाहिरात
0607

जर एखाद्याला 400MB डेटाची गरज असेल, तर ते या प्लॅनद्वारे चार वेळा रिचार्ज करू शकतात. यामुळे अधिक डेटा असणारा पॅक घेण्याची गरज लागणार नाही.

जाहिरात
0707

इतर कोणतीही टेलिकॉम कंपनी सध्या इतका स्वस्त प्लॅन आपल्या ग्राहकांना ऑफर करत नाही.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या